गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...
नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात ...
धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. ...
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसे ...
चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेर ...
माता कचेरीनजीक असलेली ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले. ...
गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला. ...