अतिक्रमण दिनांक ३० मार्च रोजी वनविभाग, महसूल विभाग, आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हटविण्यात आले. या ठिकाणी राेपवन लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अतिक्रमणाबाबतची कागदपत्रे सादर करण्याबाबत १७ एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र त्यांन ...
मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांच्या नेतृत्वात दि. २६ रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा बसस्थानक ते मच्छी मार्केट रस्त्यावरील अतिक्रमणाकडे वळला. या मार्गावरील काही इमारतींनी अतिरिक्त जागेवर बांधकाम केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी ...
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा ...
शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ ...
ग्रामीण आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे, तसेच राजस्व आणि गायरान जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना तत्काळ मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. कार्यालयात लंबित पडलेले सर्व प्रकरण जिल्ह्यात मंजुरीसाठी पाठवा आणि ...
लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय ...