लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण, मराठी बातम्या

Enchroachment, Latest Marathi News

तिर्थक्षेत्र नर्सी येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, अतिक्रमणधारकांची उडाली तारांबळ - Marathi News | Encroachment at Narasi Namdeva pilgrimage site removed by police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिर्थक्षेत्र नर्सी येथील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, अतिक्रमणधारकांची उडाली तारांबळ

सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्या होत्या नोटिसा ...

अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ - Marathi News | Officials who went to take action on encroachment were abused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याल्या शिवीगाळ

प्राप्त तक्रारीच्या अधारे त्यांनी आपल्या पथकासह सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी दाखल झाले. ...

मकाई गेट रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त, दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई - Marathi News | Encroachments on Makai Gate Road razed, action taken against seven properties during the day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मकाई गेट रोडवरील अतिक्रमणे जमीनदोस्त, दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई

रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपली अतिक्रमणे काढली नाहीत. ...

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई - Marathi News | Action taken against trespassers on Kalyan-Ambernath road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यावर धडक कारवाई

कारवाई दरम्यान कार विक्रेते, गॅरेजमालक व कार डेकोरेटर यांच्यावर कारवाई करुन, २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच रस्त्यांवर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले. ...

जन आंदोलनापुढे प्रशासन नमले; भोकर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणावर बुलडोझर - Marathi News | The administration bowed down to the mass agitation; Bulldozer on road encroachment in Bhokar city | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जन आंदोलनापुढे प्रशासन नमले; भोकर शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणावर बुलडोझर

काही व्यावसायिकांनी यास विरोधही करीत अडथळा निर्माण केला होता, अशांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

येवलेवाडीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा; ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम हटविले - Marathi News | Hammer on unauthorized construction in Yevlewadi; Construction on 43 thousand square feet area was removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा; ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम हटविले

४३ हजार चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामावर कारवाई करण्यात आली... ...

मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने संपवले जीवन - Marathi News | Trembling! An enraged homeless woman committed self-immolation due to encroachment destroyed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाने अतिक्रमण पाडले, आसरा न राहिल्याने संतापात महिलेने संपवले जीवन

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अतिक्रमणावर कारवाईनंतर उचलले टोकाचे पाऊल ...

जालना महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; मुख्य रस्त्यावरील ४० अतिक्रमणे पाडली - Marathi News | Major action on encroachments in Jalna municipality; 40 encroachments on the main road demolished | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महापालिकेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; मुख्य रस्त्यावरील ४० अतिक्रमणे पाडली

या मोहिमेत एक जेसीबी, १० ट्रॅक्टर, ११ स्वच्छता निरीक्षक अन् ५० कर्मचारी सहभागी ...