लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरसावले बीड पोलीस - Marathi News | Beed Police have urged to provide jobs to the unemployed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरसावले बीड पोलीस

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. आतापर्यंत तीन मेळावे घेतल्यानंतर मंगळवारी आणखी एक मोठा रोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये बेरोजगारांची गर्दी उसळली. ...

खासगी नोकरदार वर्गाला मोदी सरकार देणार झटका? - Marathi News | Will employee reimbursements attract GST? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी नोकरदार वर्गाला मोदी सरकार देणार झटका?

खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकार झटका देण्याची शक्यता आहे. ...

हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची - Marathi News | 3 laborers at Ropewater in Hadgaon, but 30 people on Muster's list | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हदगाव येथे रोपवाटिकेवर मजूर ३ मात्र,  मस्टरवर नोंद ३० जणांची

हदगाव सामाजिक वनीकरण विभागाच्या तालुक्यात चार रोपवाटिका असून प्रत्येक रोपवाटिकेवर उपस्थित मजुरांची संख्या केवळ तीन आहे़ तथापि बिल काढण्याच्या मस्टरवर मात्र हीच संख्या ३० असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ ...

धक्कादायक : गृहमंत्रालयात ज्युनियर कर्मचारी पाहायचे पॉर्न व्हिडीओ - Marathi News | Shocking: Junior Employees in Home Ministry watch porn on Office Computer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : गृहमंत्रालयात ज्युनियर कर्मचारी पाहायचे पॉर्न व्हिडीओ

गृहमंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. ...

बुलडाण्यात एनएचएमच्या ६५० कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | The 612 'NHM workers' agitation in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात एनएचएमच्या ६५० कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

बुलडाणा : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी -कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले. ...

कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार - Marathi News |  Command building collapses slab Two laborers killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कमान बांधकामाचा स्लॅब कोसळून दोन मजूर ठार

१४ जखमी : निधोना येथील दुर्घटना; गावावर शोककळा, मृत मजूर परभणी जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोना येथे गाव प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर ठार, तर १४ जण जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही भीषण दुर्घट ...

वेतनासाठी परभणी मनपातील कर्मचारी संपावर - Marathi News | Employee strike in Parbhani Municipal for salary | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतनासाठी परभणी मनपातील कर्मचारी संपावर

तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत. ...

बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी - Marathi News | Beed ZP's unfit staff will go home | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी

बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...