लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा - Marathi News | 50 thousand of government employees' jobs in crises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब,क,ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गासाठी राखीव नोकºया मिळविल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज झालेल्या ५० हजारावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या न ...

‘कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली’ - Marathi News |  'Kuwait Airways' worsens labor laws' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली’

कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली होत असून कामगार संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी कामगारांना भडकावण्यात येत असल्याचा व कामगारांची दडपशाही केली जात असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने केला आहे. ...

केबिन कू्रवर अन्याय करू नका, डीजीसीएला कर्मचाऱ्यांचे साकडे - Marathi News | Do not do injustice to cabin crew | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केबिन कू्रवर अन्याय करू नका, डीजीसीएला कर्मचाऱ्यांचे साकडे

विमानांमध्ये विविध सेवा देणाºया केबिन क्रू संदर्भात फ्लाइट ड्युटी टाइम व फ्लाइट टाइम लिमिटेशन (एफडीटीएल)मध्ये प्रस्तावित विविध शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची मागणी विविध विमान कंपन्यांच्या केबिन कू्रकडून नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए)कडे करण् ...

चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही भरती नियम लागू - Marathi News |  Regarding recruitment rules of class IV employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही भरती नियम लागू

केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयाचा पाल्य आहे म्हणून भरती नियम किंवा सामान्य भरती प्रक्रिया डावलून सरकारी नोकरीत थेट भरती केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला. ...

स्वार्थाने भरलेल्या युगात, कुलींच्या समर्पणभावाला सलाम - Marathi News | Salute to the dedication of coolie | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वार्थाने भरलेल्या युगात, कुलींच्या समर्पणभावाला सलाम

स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्ध ...

विमा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही थांबली - Marathi News | The ambulances of the insurance hospital stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही थांबली

कामगार विमा रुग्णालयामधील समस्यांचे निराकरण होण्याऐवजी त्या वाढतच चालल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. ५० टक्क्यांहून जास्त रिक्त पदे, दोन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा तर आता रुग्णवाहिकेचा चालक सेवानिवृत्त झाल्याने रुग्णवाहिकाही थांबल्याने शासनाचा ...

ग्रामीण डाक सेवकांना भरघोस पगारवाढ मंजूर, तीन लाख कर्मचाऱ्यांना लाभ - Marathi News | Grameen salary increases for rural post offices, 3 lakh employees benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रामीण डाक सेवकांना भरघोस पगारवाढ मंजूर, तीन लाख कर्मचाऱ्यांना लाभ

भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचारी म्हणून ग्रामीण व दुर्गम भागांत काम करणा-या ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ...

मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय केले ५८ वरून ६० वर्षे, एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त - Marathi News | From the last door to the retirement age 58 to 60 years, MPSC students are angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय केले ५८ वरून ६० वर्षे, एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त

सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला तर लाखो बेरोेजगार युवकांत तीव्र असंतोष होईल हे लक्षात आल्यानंतर मागच्या दाराने सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात घडला आहे. ...