येथील महानगरपालिकेत २७ मार्च २००० पर्यंत कार्यरत असलेल्या १०६ रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता महापालिकेत एकही रोजंदारी कामगार शिल्लक राहिलेला नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या क ...
दहा केंद्रीय कामगार संघटना व ४४ औद्योगिक श्रमिक फेडरेशनच्या आवाहनानुसार दोन दिवसीय संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्य आणि केंद्रीय कार्यालयात तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा शुकशुकाट होता. शुक्रवारी सर्व कामगार आणि बँक व आयुर्विमा कर्मचाऱ्यांनी संविध ...
नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संपात सामील झाल्यानंतर शासकीय कर्मचा-यांनी आता नवी मोहिम हाती घेतली आहे. ...
भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयांमध्ये मंगळवारी कामकाज झाले नाही. क्लिअरिंग हाऊसमधील ...
नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत. ...
राज्य कामगार आयुक्तालयामार्फत नागपूर विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या १७ सेवा दवाखान्यांमधील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली जाणार आहे. साधारण एक महिन्यात पुढील तीन महिन्यांची ‘अॅडव्हान्स’ औषधे उपलब्ध करून दिली जाईल, जिथे डॉक्टर नाह ...
कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात बँक, विमा, पोस्ट ऑफीससह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मचारी व कामगार सहभागी होणार आहेत. दरम्यान स्पीड पोस्ट कर् ...
महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. ...