डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळावी, कामात शिस्तबद्धता यावी म्हणून मेडिकलचे दोन प्रवेशद्वार सोडल्यास इतर सर्व प्रवेशद्वार सकाळच्या वेळी बंद करण्यात येतात. गुरुवारी बंद दरवाजा उघडण्यावरून कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंप ...
शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे. ...
आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये रविवारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली़ शिवाय बँकाही सुरू होत्या़ ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा ५९ महिन्यांचा एरिअर्स व ८० महिन्यांचा महागाई भत्ता देण्यासंदर्भात कर्मचारी संघटना व प्रशासनात चर्चा सुरू होती. यासंदर्भात आयुक्तांकडे गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही आयोजित करण्यात आली. यात निर्णय न झाल ...
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे येत आहेत. आतापर्यंत जवळपास आलेल्या उत्तरांपैकी ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहण्याबाबत दिलेली उत्तरे संयुक्तिक असल्याचे दिसून आले. त्यांना निवडणुकीच् ...
नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 16 वर्षापूर्वी केलेल्या चुकीची माफी मागितली आहे. ...