लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना नाशिक जिल्ह्यात तब्बल २ लाख ३१ हजार ५६४ तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या निकालात जिल्ह्यातील बेरोजगार मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या ...
राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टलमार्फत जि. प. मधील रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहे. यातील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे. एक बेरोजगार जि.प.मधील भरण्यात येत असलेल्या एकूण आठही पदासाठी पात्र अस ...
अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे. ...
उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल् ...
केंद्र व राज्य सरकारसह विविध शासकीय, निमशासकीय तथा खासगी क्षेत्रातील २५ पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापनांनी त्यांच्या मनुष्यबळाविोषयीचे तिमाही विवरण ३० एप्रिलपर्यंत महास्वयंम संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास तथा रोज ...
कंत्राटदाराकडून होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात शुक्रवारी कॅरेज अँड वॅगन विभागातील जवळपास ८० महिला आणि पुरुष कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सर्व कामगारांनी रेल्वेगाड्यांच्या सफाईवर बहिष्कार टाकला. अखेर सायंकाळी कंत्राटदाराने १०० रुपये वेतन अधिक दे ...