लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू - Marathi News |  Progress can be made by coordination: Pawankumar Gunju | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू

सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले. ...

रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर - Marathi News | Two thousand laborers on employment guarantee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर

फुलंब्री : १४९ कामे सुरू; तालुक्यात आणखी गावांमध्ये मागणी ...

‘त्या’ मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये - Marathi News | Those 'dead' teacher's heirs will get Rs 15 lakh each | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये

निवडणुकीचे कामकाज आटोपून घराकडे परतीच्या प्रवासाला निघत असतानाच कारच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुख्याध्यापक व तरुण शिक्षकाच्या वारसांना राज्य शासनाने प्रत्येकी १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्य ...

6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!, 'ईपीएफ'वर यंदा 8.65 टक्के व्याज - Marathi News | Good news for employees! EPF interest rate hike to 8.65 per cent approved by Finance Ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!, 'ईपीएफ'वर यंदा 8.65 टक्के व्याज

आर्थिक वर्ष 2018-19 साठी कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) 8.65 टक्के व्याज देण्याच्या कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या(ईपीएफओ) प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...

मनपात मनुष्यबळाचा अभाव; उत्पन्न वाढणार कसे? - Marathi News | Lack of manpower in NMC ; How to grow income? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपात मनुष्यबळाचा अभाव; उत्पन्न वाढणार कसे?

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्थायी समितीचा वर्ष २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करण्याचा स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन दिवसापासून आढावा बैठ ...

पाण्याच्या टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Labour death by drowning in the tank of water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाण्याच्या टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू

वालीव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.  ...

मनपात कर्मचाऱ्यांच्या कामाचे होणार फेरनियोजन - Marathi News | Ferronage to employees' work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपात कर्मचाऱ्यांच्या कामाचे होणार फेरनियोजन

महापालिकेत एका कर्मचाºयाकडे केवळ अर्ज घेण्याचे काम तर एका खिडकीवर केवळ अर्ज वितरणाचे काम.. काही ठिकाणी लिपिक आरामात आणि शिपाईच करतात काम.. हे सर्व प्रकार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दौºयात आढळल्याने आता आयुक्तांनी सर्व खाते प्रमुखांना आढावा घेण्यास ...

परभणी जिल्ह्यातील स्थिती :कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन दलाचा डोलारा - Marathi News | Status in Parbhani district: Fire brigade on contract employees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील स्थिती :कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच अग्निशमन दलाचा डोलारा

जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे चालविली जात आहेत. धोकादायक पद्धतीने कामे केल्यानंतरही या कर्मचाºयांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांसमोर समस्यांचा ...