महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या ...
अकोला : शहरात स्वमालकीचे घर असतानाही शासकीय निवासस्थानात ठाण मांडून असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांनी तातडीने निवासस्थाने रिकामी न केल्यास प्रशासनाची दिशाभूल केल्याने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या मोर्णा प्रकल्प शाखा अभियंत्यांनी कर ...
जिल्ह्यात दिवाळीनंतर खरीप पिकाच्या काढणीची कामे संपली असून रबीच्या पेरणीतही काही प्रमाणात मजुरांना रोजगार मिळाला. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजघडीला जिल्ह्यात १ हजार ३६७ कामांवर १३ हजार ...
दीन दयाल अंत्योदय- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत परभणी मनपाच्या वतीने १८ जानेवारी रोजी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात शहरी समृद्धी उत्सव अंतर्गत रोजगार मेळाव्यात ५ हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करण्यात आली. त्यातील ७५० युवकांच्या मुलाखती घे ...
महापालिकेने वारसा हक्क म्हणून कामावर कायम केलेल्या २५ सफाई कामगारांना ते अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याने नियमबाह्य भरती झाली म्हणून सेवामुक्त करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. विशेष म्हणजे या कामगारांची भरती २०१५ मध्ये करण्यात आली आणि शासनाने २०१६ ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...
विश्लेषण : सतत ‘प्रोटोकॉल’, ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फोनवर व्यस्त राहत असल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप सदस्यांनी व्यक्त केला आहे. ...