लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

बिरजू रामला नोकरी मिळाली...! आनंद महिंद्रा म्हणाले, एका ब्रेकचा अधिकार सर्वांनाच - Marathi News | Birju Ram got a job in logistic company; Anand Mahindra said everyone deserves break | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिरजू रामला नोकरी मिळाली...! आनंद महिंद्रा म्हणाले, एका ब्रेकचा अधिकार सर्वांनाच

दिव्यांग बिरजू रामला नोकरी देत, ‘प्रत्येकाला एका ब्रेकचा अधिकार आहे,’ असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे. ...

एसटीने १७ हजार कर्मचारी पाठविले घरी, २७ हजार कामगिरीवर - Marathi News | action taken against over 17 thousands of employees of msrtc during st strike | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीने १७ हजार कर्मचारी पाठविले घरी, २७ हजार कामगिरीवर

कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. यामध्ये कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. याच अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सहा हजार ८५४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. ...

..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव - Marathi News | nine detained for gambling in zp yavatmal premises | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. ...

Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक - Marathi News | Obscene jokes with a working woman Assistant manager arrested in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad: संतापजनक! कामगार महिलेशी अश्लील चाळे; असिस्टंट मॅनेजरला अटक

पीडित कामगार महिलेने हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...

नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा - Marathi News | Tax Exemption limit in budget salaried class may get these income tax benefits in budget 2022 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांसाठी खुशखबर! यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा

Tax Exemption limit : अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विविध क्षेत्रांनी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कृषी क्षेत्र असो वा रिअल इस्टेट क्षेत्र, आरोग्य क्षेत्र असो की नोकरदार, प्रत्येकाच्या या वेळच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

PCMC: महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची हेळसांड; खासगी एजन्सीची मनमानी, पालिका म्हणते... - Marathi News | pimpri chinchwad municipal hospital staff care the arbitrariness of the private agency the corporation says | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PCMC: महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची हेळसांड; खासगी एजन्सीची मनमानी, पालिका म्हणते...

सद्यस्थितीत महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात कमी मनुष्यबळ असल्याने महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली ...

Mahavitaran: दौंडमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | beating of electrical workers in daund Employees strike in protest of the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: दौंडमध्ये विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

शेतीपंपाच्या थकीत वीज बिलापोटी विद्युत जोड तोडण्यासाठी गेलेल्या विद्युत महावितरण कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी मारहाण केली ...

यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून - Marathi News | This year, teachers transfer procedure will be done from the mobile app | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल ॲपवरून

बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...