लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

विद्युत रोहित्रासाठी ४ कोटी १६ लाखांच्या निधीस मंजुरी - Marathi News | 4 crore 16 lakh fund sanction for electricity Rohru | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्युत रोहित्रासाठी ४ कोटी १६ लाखांच्या निधीस मंजुरी

मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत रोहित्रासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. या अनुषंगाने महावितरणच्या वतीने २९९ नवीन रोहित्रांची खरेदी करण्यात येणार असून यासाठीच्या ४ कोटी १६ लाख ८४ हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावास ...

चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट - Marathi News | Vasaiikars were spoiled due to wrong electricity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट

महावितरण म्हणते, विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमीटर सदोष ...

वीज बिलात छुप्या पद्धतीने आकारणी - Marathi News |  Incorrect levy on electricity bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज बिलात छुप्या पद्धतीने आकारणी

औद्योगिक कारखान्यांच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वीज बिलाची रक्कम आकारण्यात येत असून, उद्योजकांनी बिले तपासूनच भरावीत, असे आवाहन आयमाचे सरचिटणीस ललित बूब यांनी केले. ...

भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले - Marathi News | Weightlifting breaks down the professional curve | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

दहा ते बारा तास काळोख; विद्यार्थ्यांना मेणबत्तीचा आधार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक ...

डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | DP burnt: Electricity supply of eighteen villages disrupted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डीपी जळाला: अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित

३३ केव्ही विद्युत वितरण कंपनी निवघा बा़ अंतर्गत येणाऱ्या १८ गावातील शेतीला वीजपुरवठा होणारा ३३ केव्ही विद्युत वितरण कंपनीतील मुख्य रोहित्र जळाल्याने १८ गावातील शेतीचा वीजपुरवठा बुधवारपासून खंडित झाला आहे़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ ...

नव्या जोडणीला दोन शेतकऱ्यांत एक डीपी - Marathi News | Two DPs in a new connection with a DP | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नव्या जोडणीला दोन शेतकऱ्यांत एक डीपी

महावितरणकडे यापूर्वी कोटेशन भरूनही प्रतीक्षा यादीत असलेल्या ५ हजारांवर कृषीपंपधारकांना आता जोडणी मिळणार आहे. कृषीपंपाच्या एचपीनुसार एका किंवा दोन जोडण्यांना एक डीपी देण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. ...

वीज चोरी थांबता थांबेना - Marathi News | Stopping thunder power stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीज चोरी थांबता थांबेना

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज चोरीमुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

वीज मंडळाच्या दिरंगाईविरोधात निवेदन - Marathi News |  Appeal against delay of electricity board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळाच्या दिरंगाईविरोधात निवेदन

सिडको आणि सातपूर विभागातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजतारा भूमिगत करणे आणि अन्य सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. ...