लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

वीज मंडळाच्या दिरंगाईविरोधात निवेदन - Marathi News |  Appeal against delay of electricity board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळाच्या दिरंगाईविरोधात निवेदन

सिडको आणि सातपूर विभागातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजतारा भूमिगत करणे आणि अन्य सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. ...

संपूर्ण गोव्यात 24 तास अंखडीत वीजपुरवठा होईपर्यंत वीज दरवाढ नाही - Marathi News | There is no electricity tariff in the entire 24 hours till the power supply is available | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपूर्ण गोव्यात 24 तास अंखडीत वीजपुरवठा होईपर्यंत वीज दरवाढ नाही

दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मंत्री क्राबाल हे उपस्थित होते . या कार्यक्रमांनतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. ...

महावितरणकडून चुकीचे रिडिंग; दीड हजार ग्राहकांच्या बिलांची केली दुरुस्ती - Marathi News | Wrong readings from MSEDCL; Repairs of one and a half thousand customer bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणकडून चुकीचे रिडिंग; दीड हजार ग्राहकांच्या बिलांची केली दुरुस्ती

निष्काळजीपणा केल्यामुळे अनेकदा मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सींकडून चुकीची मीटर रीडिंग घेतली जात असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ...

दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद - Marathi News | Electricity crisis before Diwali; Nine units in the state closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीआधीच वीज संकट; राज्यातील नऊ युनिट बंद

कोळसा कंपन्यांनी रेकॉर्ड उत्पादनाच्या दावा केला असला तरी महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र कोळशासाठी तडफडत आहेत. राज्यातील ९ वीज केंद्रातील युनिट कोळशाच्याअभावी पडले असून ११ युनिट प्रभावित झाले आहेत. ...

पाणी असूनही विजेअभावी पिके करपली - Marathi News | Despite the water, the crops due to wanting to do so | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाणी असूनही विजेअभावी पिके करपली

तालुक्यातील भांडेगाव परिसरात अनेक छोटेमोठे तलाव असून जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आहे. परंतु वीज राहत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक जाग्यावरच करपली. महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर भांडेगाव येथील ग्रामस्थांनी थेट आ. तान्हाजी मुटकुळे यांची भ ...

वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट - Marathi News | Use best equipment to avoid electricity accidents; High court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट

आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे. ...

विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात - Marathi News | Electric hazard, hazard farming crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विजेचा लपंडाव, शेती पिके धोक्यात

महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाल ...

वसुलीचा धडाका, पण वीज चोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष - Marathi News | The recovery of the recovery, but the electricity theft ignores Mahavitaran | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वसुलीचा धडाका, पण वीज चोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष

वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. ...