Electric Vehicle, Car and Scooter , मराठी बातम्याFOLLOW
Electric vehicle, Latest Marathi News
देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
Activa Electric Scooter: देशातील सर्वाधिक स्कूटर बनविणारी दुसरी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने इलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. ...
वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. ...
इलेक्ट्रिक महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न, सरकार देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक बनवू इच्छित आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जा आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे. ...
Hero Electric Photon : कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे. ...