लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला - Marathi News | bjp keshav upadhye slams raj thackeray and uddhav thackeray after thackeray brand yuti defeat in best employees cooperative credit society election 2025 result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. परंतु, यंदाचा बेस्ट पतपेढी निवडणुकीचा अकल्पनीय निकाल लागला. ...

बेस्ट निवडणूक निकाल २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result know about name of winning candidates in shashank rao panel and bjp prasad lad mahayuti panel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक निकाल २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: ठाकरे ब्रँड आणि महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. परंतु, शशांक राव यांच्या पॅनलने कोणताही गाजवाजा न करता दणदणीत विजय मिळवला ...

BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result shashank rao panels won 14 seats mahayuti sahakar samruddhi panels get 7 seats and thackeray group mns utkarsha on zero seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच

Mumbai Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

बहुसदस्यीय प्रभाग रचना संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी - असीम सरोदे  - Marathi News | Multi member ward structure is a threat to constitutional rights says Asim Sarode | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बहुसदस्यीय प्रभाग रचना संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारी - असीम सरोदे 

महाराष्ट्रातच का स्वीकारली जातेय बहुसदस्यीय प्रभाग रचना? ...

काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? - Marathi News | post on which the Congress slammed the Election Commission for its tweet was deleted; Why did Sanjay Kumar apologize? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?

संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांनी १०० विधानसभा जागांचे उदाहरण दिले. आता त्यांनी याला डेटाचे चुकीचे विश्लेषण म्हटले आहे. ...

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात - Marathi News | India Opposition announces candidate for Vice Presidential election; Former Supreme Court judge to contest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात

VP Election: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांनी एकमताने रेड्डी यांची निवड केल्याचे ते म्हणाले.  ...

मुसळधार पावसातही ‘बेस्ट’मध्ये ८३% मतदान; सकाळपासून मतमाेजणीला सुरुवात, कोण ठरणार ‘बेस्ट’? - Marathi News | 83% voting in 'Best' despite heavy rain; Counting of votes begins this morning, who will be 'Best'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसातही ‘बेस्ट’मध्ये ८३% मतदान; मतमाेजणीला सुरुवात, कोण ठरणार ‘बेस्ट’?

सोमवारी मतदानाच्या दिवशी १५ हजार १२३ मतदारांपैकी १२ हजार ६५६ मतदारांनी आपले मत दिले आहे ...

बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला - Marathi News | mumbai best bus employee credit society election 2025 will raj thackeray and uddhav thackeray brothers win or the mahayuti the curiosity about the results is at its peak | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला

Raj Thackeray And Uddhav Thackeray Brothers Yuti And Mahayuti In Best Election 2025: कोणाला होणार फायदा अन् कुणाला बसणार मतविभाजनाचा फटका? बेस्टची ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच समजली जाते आहे. ...