लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार? - Marathi News | election commission issues notice to 2 tv serial producers for promoting BJP schemes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक आयोगाची 2 निर्मात्यांना नोटीस; मालिकांमधील भाजपाचा प्रचार भोवणार?

24 तासांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश ...

Lok Sabha Election 2019 : भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस - Marathi News | Lok Sabha Election 2019: GPS on 23 vehicles of the Flying Squad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Lok Sabha Election 2019 : भरारी पथकाच्या २३ वाहनांवर जीपीएस

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या भरारी फथकाच्या वाहनांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा कार्यन्वीत करण्यात येत आहे. ...

माजी नोकरशहांनी लिहिलं राष्ट्रपतींना पत्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर व्यक्त केली चिंता  - Marathi News | ex bureaucrat wrote letter to President of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी नोकरशहांनी लिहिलं राष्ट्रपतींना पत्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर व्यक्त केली चिंता 

देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे.  ...

२० उमेदवार आजमावणार नशीब - Marathi News | 20 candidates will try luck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२० उमेदवार आजमावणार नशीब

जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत. ...

चार उमेदवारांना नोटिसा - Marathi News | Notice to four candidates | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चार उमेदवारांना नोटिसा

लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील आपला निवडणूक प्रचार खर्च सादर न केल्याने या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...

पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात  - Marathi News | 116 candidates for the first phase of the first phase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांसाठी ११६ उमेदवार रिंगणात 

राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याच राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले. ...

दोन लाखांवर रोख काढणारे निवडणूक आयोगाच्या 'रडार'वर - Marathi News | Withdraw cash of over two lakhs on Election Commission's 'radar' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन लाखांवर रोख काढणारे निवडणूक आयोगाच्या 'रडार'वर

अकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

EVM आणि VVPAT मशीनमधील मतांच्या पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court increases VVPAT verification from one EVM per constituency to 5 randomly selected EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM आणि VVPAT मशीनमधील मतांच्या पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या EVMवर घेण्यात येत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने EVM आणि VVPAT मशीनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...