आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Supreme Court : सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. ए. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यम यांच्या पीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, कमलनाथ यांची याचिका आता निरर्थक झाली आहे. कारण, या जागांवर प्रचार बंद झाला आहे. ...
Voilence in Bihar : स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आणि मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या लोकांनी येथे गोंधळ घातला. ...
उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत. ...
Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...
Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले. ...
नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे. ...