लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that samruddhi Highway will be a game changer. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. ...

Sushma Andhare: माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान - Marathi News | Do you want to kill me in chowk or road?, Sushma Andharen's direct warning to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माझी भरचौकात हत्या करायचीय का?, सुषमा अंधारेंचं भाजपला थेट आव्हान

माझी एक स्टाईल आहे, इलाका तुम्हारा, धमाका हमारा. धाराशिवमध्ये मला पत्रकारांनीच चर्चेतून प्रश्न विचारला ...

मायानगरीचे रूप पालटणार; मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन - Marathi News | Bhoomipujan of 500 works under Mumbai beautification project by CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायानगरीचे रूप पालटणार; मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० कामांचे भूमिपूजन

येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. ...

शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा - Marathi News | Will some MPs from Shinde group fight on BJP ticket?; Discussion of the name of Rajendra Gavit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढणार?; 'या' नेत्याच्या नावाची चर्चा

भाजपानं मिशन लोकसभा हाती घेतलंय त्यात अनेक मतदारसंघावर भाजपाचा डोळा आहे. ...

ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार - Marathi News | Hydrogen vehicle project to be built by Triton Company; Maharashtra will be the first state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

दावोस परिषदेत होणार सामंजस्य करार ...

Maharashtra Politics: ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती? - Marathi News | shiv sena thackeray group submits 20 lakh affidavits to central election commission know how many affidavit shinde group submitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली २० लाख प्रतिज्ञापत्रे; शिंदे गटाची सदस्यसंख्या किती?

Maharashtra News: दोन्ही गटांनी आपणच शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी कंबर कसली असून, ही लढाई अधिक तीव्र होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप - Marathi News | Sushma Andhare accuses Devendra Fadnavis separatist politics of border dispute targets bjp over various issues | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सीमावादाला देवेंद्र फडणवीस यांचे फुटीरतावादी राजकारण कारणीभूत, सुषमा अंधारे यांचा आरोप

आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. ...

Gujrat Election Result 2022: गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | cm eknath shinde congragulate pm narendra modi and amit shah over gujarat assembly election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दिसेल का? CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

Gujrat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...