लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | The refinery will be located in Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला ...

रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार - Marathi News | The Shinde group and the BJP will fight in the Gram Panchayat elections in Dapoli Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार

'सगळी कटुता संपुष्टात आणून शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते एकत्र येण्याचा निर्णय' ...

उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | Give Wagholi a separate municipality after Uruli Devachi and Fursungi Demand of villagers to Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी देवाची व फुरसुंगी यांच्यानंतर वाघोलीला स्वतंत्र नगरपालिका द्या; ग्रामस्थांची एकनाथ शिंदेंकडे मागणी

महानगरपालिकेतून वगळून नवीन महानगरपालिका अथवा नगरपालिका हा पर्याय होऊ शकतो ...

मिशन मुंबईचा कायापालट! १८७ सुशोभीकरण कामांचा आज प्रारंभ   - Marathi News | Transformation of Mission Mumbai! 187 beautification works start today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिशन मुंबईचा कायापालट! १८७ सुशोभीकरण कामांचा आज प्रारंभ  

महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...

उरळी देवाची, फुरसुंगी नवीन नगरपालिका; राजकीय ऑपरेशनचा राष्ट्रवादीला फटका? - Marathi News | Urli Devachi, Fursungi New Municipality; Political operation hit NCP ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरळी देवाची, फुरसुंगी नवीन नगरपालिका; राजकीय ऑपरेशनचा राष्ट्रवादीला फटका?

या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता.... ...

Most search Google List : ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले 'मोस्ट सर्च' सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी - Marathi News | lalit-modi-sushmita-sen-most-search-celebs-in-india-google-flashes-top-10-list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले मोस्ट सर्च सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी

२०२२ चा शेवटचा महिना सुरु आहे. गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोस्ट सर्चच्या यादीत आहेत. ...

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची युती काम करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Our alliance is not working keeping elections in sight - Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची युती काम करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Eknath Shinde : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमची शिवसेना-भाजप युती काम करत नाही. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  ...

CM Eknath Shinde Congratulates Newly Weds Hardeek Joshi Akshaya Deodhar  - Marathi News | CM Eknath Shinde Congratulates Newly Weds Hardeek Joshi Akshaya Deodhar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :CM Eknath Shinde Congratulates Newly Weds Hardeek Joshi Akshaya Deodhar 

CM Eknath Shinde Congratulates Newly Weds Hardeek Joshi Akshaya Deodhar  #lokmatfilmy #hardikjoshiandakshayadeodharweddingvideo  नवदाम्पत्य अक्षया-हार्दिकला सुखी संसारासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा ... ...