लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाविकास आघाडीची शिष्टाई फळली; सीमावादावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची होणार बैठक  - Marathi News | Mahavikas Aghadi's MP Met Amit Shah; meeting will be held between the two chief ministers on Maharashtra Karnataka border issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाविकास आघाडीची शिष्टाई फळली; सीमावादावर दोन्ही मुख्यमंत्र्यांची होणार बैठक 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले सर्वपक्षीय बैठकीचे संकेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी वादावर केली चर्चा  ...

Maharashtra Karnataka Border Dispute: 'धमक असेल तर सीमाबांधवांच्या मेळाव्याला बेळगावात या' - Marathi News | If there is a threat, come to Belgaum for the border workers meeting, MLA Hasan Mushrif challenge to the state government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Karnataka Border Dispute: 'धमक असेल तर सीमाबांधवांच्या मेळाव्याला बेळगावात या'

माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांचे राज्य शासनाला आव्हान ...

Maharashtra Politics: “ST महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यास आता कुणी अडवलंय”; अजित पवारांचा सवाल - Marathi News | ncp leader ajit pawar criticized shinde and fadnavis govt over st corporation merge in govt issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ST महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यास आता कुणी अडवलंय”; अजित पवारांचा सवाल

Maharashtra News: जाणत्या व्यक्तीच्या घरावर हल्ला करता. केलेली कारवाई मागे घेता. या राज्यात चाललेय काय, असा संतप्त विचारणा अजित पवारांनी केली. ...

महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला; एकनाथ शिंदेंनी सुलोचना चव्हाण यांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | After the death of Sulochana Chavan, the CM of the state Eknath Shinde has also paid tributes. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला; शिंदेंनी सुलोचना चव्हाण यांना वाहिली श्रद्धांजली!

सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. ...

फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला दिल्ली भेटीचा किस्सा! - Marathi News | narendra modi also asked me about devendra fadnavis driving said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; CM शिंदेंनी सांगितला किस्सा!

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. ...

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Devendra Fadnavis then showed faith Eknath Shinde told 'that' story samruddhi mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. ...

सीमाप्रश्नी केंद्राची मध्यस्थी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | Maharashtra Karnataka: Mediation of the Center for Boundary Issues; Union Home Minister Amit Shah will hold a meeting between the two CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमाप्रश्नी केंद्राची मध्यस्थी; गृहमंत्री घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक

मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले ...

G20 Council: जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | mumbai ready for g20 council meetings said cm eknath shinde in meeting with pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

जी २० परिषद बैठका, पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद ...