लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations of MNS against Guardian Minister Eknath Shinde over TMC Tender | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप

ठाणे महापालिकेने प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आहे. याबाबत मनसेकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावेत अशी मागणी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केली. ...

शिवसेनेसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय - शिंदे - Marathi News | For Shiv Sena, Ram Mandir is a matter of faith - Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेसाठी राम मंदिर हा श्रद्धेचा विषय - शिंदे

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येत गेले होते. ...

दुर्गम भागाचा विकास करणार - Marathi News | Will develop remote areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागाचा विकास करणार

स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटकांची अंमलबजा ...

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य?; काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारमध्ये नाराज   - Marathi News | Senior Congress minister Ashok Chavhan unhappy in Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य?; काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारमध्ये नाराज  

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. ...

अवास्तव बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे आदेश - Marathi News | Eknath Shinde took care of private hospitals charging unrealistic bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवास्तव बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे आदेश

मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली . ...

एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण, जिल्ह्यात 1503 नवीन रुग्ण वाढले - Marathi News | Eknath Shinde's self-help corona infection, 1503 new patients in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकास कोरोनाची लागण, जिल्ह्यात 1503 नवीन रुग्ण वाढले

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये 344 नविन रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली ...

एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी' - Marathi News | Coronavirus patient gets new 'vision' due to minister Eknath Shinde's promptness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी'

एकनाथ शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ऑक्सीजन आणि नॉन ऑक्सीजन वार्डलाही भेटी दिल्या. ...

खासगी डॉक्टरांनाही मिळणार ५० लाखांचे विमा संरक्षण, एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Private doctors will also get insurance cover of Rs 50 lakh, testified Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खासगी डॉक्टरांनाही मिळणार ५० लाखांचे विमा संरक्षण, एकनाथ शिंदे यांची ग्वाही

तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली. ...