लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
CoronaVirus News : कोरानावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक; पालकमंत्र्याचे आवाहन - Marathi News | CoronaVirus News: Everyone's cooperation needed to overcome CoronaVirus - eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरानावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक; पालकमंत्र्याचे आवाहन

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. ...

जाऊ दे रे गाडी... गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ - Marathi News | Let's go, train ... Toll waiver for the servants going for Ganeshotsav in Konkan, eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाऊ दे रे गाडी... गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. ...

छत्रपतींचा पुतळा हटवल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र - Marathi News | Removal of Chhatrapati Shivaji statue; Minister Eknath Shinde Letter to the CM of Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपतींचा पुतळा हटवल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

कर्नाटक सरकारने संबंधितांवर कारवाई करुन आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे. ...

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश - Marathi News | Municipal and district administrations should be vigilant; Instructions of Guardian Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात शिंदे यांनी याप्रसंगी करोनासंदर्भातील परिस्थितीचाही आढावा घेतला. ...

छत्तीसगड सीमेनजीकच्या संवेदनशील परिसराला एकनाथ शिंदे यांची भेट - Marathi News | Eknath Shinde visits sensitive area near Chhattisgarh border | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :छत्तीसगड सीमेनजीकच्या संवेदनशील परिसराला एकनाथ शिंदे यांची भेट

गडचिरोलीतील आदिवासी कुटुंबीयांची केली आस्थेने विचारपूस ...

'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा - Marathi News | MNS LeaderAvinash Jadhav has claimed that the complaint filed by Thane Municipal Corporation is false | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या विरोधात मोठं षडयंत्र'; अविनाश जाधव यांनी CCTV व्हिडिओद्वारे सादर केला पुरावा

न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलीस  कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहे.  ...

...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा - Marathi News | Shiv Sena corporator Mahesh Gaikwad has given a warning to MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आता आमच्या स्टाईलने चोप देऊ; 'खळ्ळ-खॅटक'वाल्या मनसेला शिवसेनेचा इशारा

शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड यांनी फेसबुकला व्हिडिओ शेअर करुन मनसेला इशारा दिला आहे. ...

ठाण्यात मनसे-शिवसेना वाद पेटला; अभिजीत पानसेंच्या आरोपावर महापौर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर - Marathi News | MNS-Shiv Sena dispute erupts in Thane; Mayor Naresh Mhaske replied to Abhijeet Panse allegation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मनसे-शिवसेना वाद पेटला; अभिजीत पानसेंच्या आरोपावर महापौर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर

अविनाश जाधव यांना अटक झाल्यावर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर टीकेचे युद्ध सुरू झाले आहे ...