Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
आगामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त डी. गंगाथरन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वसईतील बहुजन विकास आघाडी पक्षाला कोंडीत पकडण्याचे राजकीय प्रयत्न चालू केले ...
कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. ...
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ठाण्यात येऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हजार बेडच्या रुग्णालयाला भेट देण्याबरोबच क्वारंटाईन सेंटरला देखील भेट दिली. ...
मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. ...
कोरोनाचे लक्षणे असलेल्या व कोरोना पोझिटीव्ह रुग्णांवर येथे महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातील, असे उद्घाटन वेळीं पालकमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात रुग्णांना भरती करतेवेळी रुग्णालय अनामत रक्कम मागत असल्याचा आरोप ...