लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या" - Marathi News | CoronaVirus pm Modi should resign first says Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: "...तर सर्वात आधी पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या"

शेलार यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली होती. आता आव्हाड यांनीदेखील पलटवार करत शेलार यांना टोला लगावला आहे ...

...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल - Marathi News | Then will the CM of Gujarat and Uttar Pradesh also change ?; Question to Ashish Shelar by Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...मग गुजरात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही बदलणार का?; शिवसेनेचा आशिष शेलारांना सवाल

आशिष शेलार यांनी घरात बसलेल्या आपल्या आमदारांऐवजी या नगरसेवकांकडून माहिती घेतली असती तर असे अकलेचे तारे तोडले नसते, अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी शेलार यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. ...

'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?'  - Marathi News | 'Chief Minister, will you change the Guardian Minister of Thane district by imposing the same rules?', Ashish shelar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?' 

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे ...

ठाण्यात कोरोना रुग्णांची चेन तोडण्यात प्रशासन असफल - Marathi News | Administration fails to break chain of corona patients in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोना रुग्णांची चेन तोडण्यात प्रशासन असफल

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका ...

Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश - Marathi News | Coronavirus : Try to increase oxygen and ventilator beds, Eknath Shinde's order to TMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, एकनाथ शिंदेंचा ठामपाला आदेश

Coronavirus : केरळस्थित डॅाक्टरांची ठाणे शहरासाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी शिंदे शुक्रवारी महापालिकेमध्ये आले होते. ...

शिंदेंनी पालकत्व घेतलेल्या 'त्या' चिमुकलीला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आईवडिलांकडे सोपवलं  - Marathi News | Shinde handed over little girl to his parents on the of his birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंनी पालकत्व घेतलेल्या 'त्या' चिमुकलीला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच आईवडिलांकडे सोपवलं 

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांनी प्रियांशीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. ...

4 वर्षीय मुक्ताईच्या 'बर्थ डे'ची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस, एकनाथ शिंदेंकडून कौतुक  - Marathi News | The amount of 4 year old Muktai's birthday is appreciated by the Chief Minister's Assistance Fund, Eknath Shinde MMG | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :4 वर्षीय मुक्ताईच्या 'बर्थ डे'ची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस, एकनाथ शिंदेंकडून कौतुक 

ठाण्यातील ४ वर्षांच्या मुक्ताईनेही तिचा वाढदिवस साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. ...

'रुग्णांची वाढती बाब चिंतेचा विषय, सर्वच विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी' - Marathi News | 'Rising number of patients is a matter of concern, eknath shinde worried about thane corona MMG | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'रुग्णांची वाढती बाब चिंतेचा विषय, सर्वच विभागप्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी'

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेतला. यावेळी बोलताना शिंदे  म्हणाले ...