Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. ...
सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. ...
याशिवाय, या निवडणुकीत शिवेसेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, एवढे मताधिक्य शिवसेनेकडे आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होती, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. ...