लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"हा बाळासाहेबनिष्ठ आणि पवारनिष्ठ यांच्यातला लढा", भाजप नेत्याचा खोचक टोला - Marathi News | "This is a battle between Balasaheb's loyalists and Pawar's loyalists", said the BJP leader Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा बाळासाहेबनिष्ठ आणि पवारनिष्ठ यांच्यातला लढा", भाजप नेत्याचा खोचक टोला

Vidhan Parishad Election: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. ...

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीसही कुठे गायब झाले? 'योगा'ला दांडी मारून पहाटेच दिल्लीला निघाले - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis not attend 'Yoga' and left for Delhi early in the morning after Eknath Shinde News shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसही कुठे गायब झाले? 'योगा'ला दांडी मारून पहाटेच दिल्लीला निघाले

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे गायब झालेले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गायब झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

Eknath Shinde: शिवसेनेत उभी फूट? हे आमदार,मंत्री नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा  - Marathi News | split in Shiv Sena? This MLA & Minister Not Reachable, Possibility to be with Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत उभी फूट? हे आमदार,मंत्री नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंसोबत असल्याची चर्चा 

Eknath Shinde News: विधान परिषद निवडणुकीत भाजपाने दिलेल्या जबर धक्क्यातून महाविकास आघाडी सरकार सावरण्यापूर्वीच शिवसेनेतील वजनदार नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

Shivsena: गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांनी रात्रीच सुरत गाठले, एकनाथ शिंदे 1.30 वाजता पोहचले - Marathi News | Shivsena: Gujarat BJP state president kc patil reached Surat at night, Eknath Shinde arrived at 1.30 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांनी रात्रीच सुरत गाठले, एकनाथ शिंदे 1.30 वाजता पोहचले

विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते.  ...

Maharashtra Political Crisis: १२-१३ नाही, एकनाथ शिंदेंसोबत २५ आमदार असण्याची शक्यता; ठाकरेंचे चार मंत्रीही नॉट रिचेबल - Marathi News | Maharashtra Political Crisis: possibility of having 25 MLAs with Eknath Shinde; Shivsena Uddhav Thackeray's four ministers are also unreachable, Pratap Sarnaik also not richable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२-१३ नाही, एकनाथ शिंदेंसोबत २५ आमदार असण्याची शक्यता; ठाकरेंचे चार मंत्रीही नॉट रिचेबल

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. ...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | NCP chief Sharad Pawar has called an emergency meeting of leaders of Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचं सरकार राहणार की कोसळणार?; शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

राज्यातील घडामोडी बघता संजय राऊतांनी देखील दिल्ली दौरा रद्द केला आहे. ...

Narayan Rane On Shivsena: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | Narayan Rane gives hint about Shivsena Eknath Shinde not reachable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नॉट रिचेबल?, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याकडून आली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde Not Reachable ?, Reaction from Shiv Sena leader Nilam Gorhe in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे नॉट रिचेबल?, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याकडून आली प्रतिक्रिया

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. ...