लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde: ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदेंना चव्हाणांची साथ, सोमवारी मध्यरात्रीपासून दोघेही नॉट रिचेबल - Marathi News | Eknath Shinde: Ravindra Chavan accompanies Eknath Shinde in 'Operation Lotus', both not reachable from midnight on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदेंना रवींद्र चव्हाणांची साथ, सोमवारी मध्यरात्रीपासून दोघेही नॉट रिचेबल

Eknath Shinde: युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघे सोमवारी  (दि. २०) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, सोबत असलेल्या आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन  - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's show of strength, photo session with the accompanying MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन, आमदारांसोबत एकत्र फोटोसेशन, कोण कोण शिंदेंसोबत? पाहा...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ...

बंडखोर गुवाहाटीकडे रवाना? रात्री २.१६ वा. सोडले हॉटेल - Marathi News | rebels mla leave for guwahati and 2 16 am left from surat hotel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोर गुवाहाटीकडे रवाना? रात्री २.१६ वा. सोडले हॉटेल

एकनाथ शिंदे ह्यांच्यासह ३५ आमदारांनी बुधवारी रात्री  तीन वाजेच्या सुमाराला विमानाने आसाममधील गुवाहाटीकडे प्रयाण केल्याची माहिती आहे. ...

रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट - Marathi News | eknath shinde along with shiv sena mla departed in special charter plane from surat to guwahati assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट

दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सर्व आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने गुवाहाटी येथे रवाना करण्यात आले आहे. ...

Eknath Shinde: “जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल”: एकनाथ शिंदे - Marathi News | shiv sena eknath shinde first reaction after revolt from party at surat airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जय महाराष्ट्र! बाळासाहेबांचा ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा सार्थ केला जाईल”: एकनाथ शिंदे

Eknath Shinde: बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं”; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त - Marathi News | shiv sena nitin nandgaonkar get angry after eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गद्दारांना सोडणार नाही, माझं काम ठोकायचं”; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नितीन नांदगावकर संतप्त

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; एका वाक्यात ट्विट, म्हणाल्या... - Marathi News | bjp devendra fadnavis wife amruta fadnavis taunt shiv sena uddhav thackeray over eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; एका वाक्यात ट्विट, म्हणाल्या...

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ...

प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Come back with love, if you don't follow the rules, the legislature will go; Sanjay Raut warning to Eknath Shinde and rebel mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल; संजय राऊतांचा इशारा

आमदारांना परत यायचं आहे त्यांना येऊ दिले जात नाही. आमदारांवर दबाव आणला जात आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...