लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Political Crisis:"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान - Marathi News | Eknath Shinde Revolt | Maharashtra Political Crisis | 'We will live with self respect, will rise from the ashes again', Says Shiv Sena leader Arvind Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वाभिमानाने जगू, राखेतून पुन्हा उभे राहू", शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Eknath Shinde Revolt: शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. ...

शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय? - Marathi News | Eknath Shinde Revolt: Letters of Shivsena 34 MLAs of Eknath Shinde group to the Deputy Speaker of the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या ३४ आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र; जाणून घ्या काय म्हटलंय?

शिंदे यांनी त्यांच्या समर्थक ३४ शिवसेना आमदारांचे पत्र विधान भवनाला पाठवले आहे. या पत्रात २ ठराव आमदारांनी मांडल्याचे कळवलं आहे. ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पोलीस ताफा पुन्हा ठाण्याच्या घरी परतला - Marathi News | Eknath Shinde: Eknath Shinde's police convoy returned home to Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे यांचा पोलीस ताफा पुन्हा ठाण्याच्या घरी परतला

Eknath Shinde : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदें यांचा पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे.  ...

Uddhav Thackeray: 'आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा', राणेपुत्राची बोचरी टीका - Marathi News | Make an IPL team with 11-12 Shiv Sena MLAs, Raneputra Nilesh Rane target uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता, शिवसेनेच्या 11-12 आमदारांना घेऊन IPL टीम बनवा', राणेपुत्राची बोचरी टीका

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35-40 आमदारांना घेऊन गुजरातला गेले ...

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता संवाद साधणार, राजीनामा देणार की कार्यकर्त्यांना धीर? - Marathi News | chief minister uddhav thackeray will address state at 5 pm will he resign political crisis in maharashtra mahavikas aghadi eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ५ वाजता संवाद साधणार, राजीनामा देणार की कार्यकर्त्यांना धीर?

मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लागलंय सर्वांचं लक्ष. ...

हे असं छापणं चुकीचं....‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संतापला - Marathi News | shivsena eknath shinde dharmaveer actor kshitish daate instastory viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे असं छापणं चुकीचं....‘धर्मवीर’मध्ये एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संतापला

Shivsena, Eknath Shinde : शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशात ‘धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दाते चांगलाच संतापला आहे ...

"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena And Sanjay Raut Over Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही"

BJP Chitra Wagh Slams Shivsena : "हिसाब तो देना ही पड़ेगा ना" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

२०२१ पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Will withdraw all political crimes by 2021; Big decision of Thackeray government in the cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Cabinet Meeting : आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. ...