लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पक्षनिष्ठा फडणवीसांकडून शिका, एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना शिवसेनेची चपराक - Marathi News | Learn from party loyalists Devendra Fadnavis, Shiv Sena slaps rebellious MLAs including Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षनिष्ठा फडणवीसांकडून शिका, एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना शिवसेनेची चपराक

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदार आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षनिष्ठेचं उदाहरण दिलं. ...

Uddhav Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray LIVE: Uddhav Thackeray criticizes BJP again over Chief Ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: 'काल जे सरकार स्थापन झालं, तेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. शब्द पाळला असता तर कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.' ...

Eknath Shinde: "माणसाशी माणूसकीने वागणारा", धर्मवीरच्या निर्मात्याला आठवली पहिली भेट - Marathi News | "Treating people humanely", the first visit to the creator of Dharmaveer mangesh Desai on CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''माणसाशी माणूसकीने वागणारा'', धर्मवीरच्या निर्मात्याला आठवली पहिली भेट

वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला 2007 साली पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी, तुम्ही आमदार होतात ...

Maharashtra Political Crisis: “एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar reaction over eknath shinde as a chief minister and devendra fadnavis as deputy cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra Political Crisis: चंद्रकांत पाटील हे अमित शाहांच्या जवळचे आहेत. मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde: photo कष्टाची जाण, शेतीत रमणारे जिगरबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Awareness of hardship, a zealous CM Eknath Shinde enjoying agriculture | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Eknath Shinde: photo कष्टाची जाण, शेतीत रमणारे जिगरबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सण उत्सवाप्रमाणेच शेतातील प्रत्येक सुगीला त्यांची गावाकडे उपस्थिती असते आणि शेतात काम करुन घाम गाळण्याचा आनंदही ते घेतात. ...

Eknath Shinde: शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण - Marathi News | We should be given a place in Shinde's cabinet, Athavale reminded us of allies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या मंत्रिमंडळात आम्हाला स्थान द्यावे, आठवलेंनी करुन दिली मित्रपक्षाची आठवण

एकनाथ शिंदे यांच्यासमेवत गेलेल्या शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांना आणि 11 अपक्षा आमदारांपैकी कोणाकोणाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार याची चर्चा होत असतानाच, आता रिपाइंच्या आठवले गटाकडूनही मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | Maharashtra Political Crisis: How was Eknath Shinde sworn in when there was a notice of suspension ?; Shiv Sena's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा पेच! निलंबनाची नोटीस असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी कसा?; शिवसेनेचा सवाल

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात असा आरोप शिवसेनेने केला आहे. ...

पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत - Marathi News | The names of Chandrakant Patil, Madhuri Misal and Mahesh Landage are being discussed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

पुणे, पिंपरी-चिंचवडला कोणती संधी? ...