लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Video - "एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा"; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज - Marathi News | Video CM Eknath Shinde releases Shivsena dasara melava new Teaser | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "एका कुटुंबाचा नाही, बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा"; शिंदे गटाचा नवा टीझर रिलीज

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान आता  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  ...

दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; शिंदे गटातील अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा - Marathi News | preparation by Shinde-Thackeray group for Dussehra gathering; Food facility for two and a half lakh Shiv Sainiks | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दसरा मेळाव्यासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जय्यत तयारी; अडीच लाख शिवसैनिकांना जेवणाची सुविधा

शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून एसटीच्या १८५ बस बुक करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. याशिवाय अडीच लाख शिवसैनिकांसाठी ठाण्यातील नावाजलेल्या मिठाईवाल्याकडून जेवणाचे डबे देखील रवाना होणार आहेत. ...

'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | Speak within the framework of the law; Deputy CM Devendra Fadnavis' Warning Before Dussehra Mela | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा

दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis informed that the Maharashtra government has announced a Diwali package for ration card holders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशनकार्डधारकांसाठी गोड बातमी! राज्य सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून दिवाळीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. केवळ १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल मिळणार आहे. ...

शिंदे गटाच्या मेळाव्यात जेवणाची सोय, शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देणार - Marathi News | Food will be provided in Shinde group's meeting of dasara melava, food packets will be given to Shiv Sainiks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या मेळाव्यात जेवणाची सोय, शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देणार

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे ...

दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास - Marathi News | Dussehra Melava in BKC may be attract 3 lakh crowd; Faith of Minister Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास

दसरा मेळाव्यात कुठलाही अनुसुचित प्रकार घडणार नाही याबाबत पोलीस काळजी घेतील असं केसरकर म्हणाले. ...

Maharashtra Politics: “अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर - Marathi News | union minister ramdas athawale said we will be welcome ncp ajit pawar in shiv sena eknath shinde and bjp devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे”; रामदास आठवलेंची खुली ऑफर

Maharashtra News: पहाटेचा शपथविधी घेऊन अजित पवारांना जमले नाही, ते डेअरिंग एकनाथ शिंदेंनी करून दाखवले, असे रामदास आठवले म्हणाले. ...

एकनाथ शिंदे झिंदाबाद, 'दसरा' मेळाव्यासाठी अमृता फडणवीसांनी सांगितला फेव्हरेट - Marathi News | Eknath Shinde Zindabad, favorite by Amruta Fadnavis for Dussehra gathering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे झिंदाबाद, 'दसरा' मेळाव्यासाठी अमृता फडणवीसांनी सांगितला फेव्हरेट

पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं हे ऐकणं गरजेचं असतं. ...