लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde Dasara Melava: 'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: 'Balasaheb fought against Pawar-Gandhi, you came with them...' says Shahjibapu patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्या पवार-गांधींविरोधात बाळासाहेब आयुष्यभर लढले, त्यांच्यासोबतच तुम्ही...' शहाजीबापू कडाडले

'राष्ट्रवादी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले आणि अडीच वर्षे गायब झालात. कोरोना काळात महाराष्ट्रातील जनता होरपळत होती. पण तुम्ही...' ...

'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has advised that 'Don't go to the lower level and criticize'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणाआधी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. ...

Smita Thackeray: बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या... - Marathi News | Smita Thackeray reaches BKC for cm eknath shinde dussehra melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या सूनबाई BKC मध्ये पोहोचल्या, स्मिता ठाकरे शिंदेंच्या व्यासपीठावर! म्हणाल्या...

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आज ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होत आहे. मुंबईत आत शिवसेनेचे चक्क दोन दसरा मेळावे होत आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा, तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ...

Shivsena Dasara Melava: शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव... - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray Dasara Melava Shivsena: Shinde BKC, Thackerays Shivajipark Poster War on Congress, BJP  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर; राष्ट्रवादीचे नाही भाजप-काँग्रेसचे उघड उघड नाव...

Dasara Melava Shivsena Poster War: उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर एकनिष्ठांचा मेळावा असे ठळक अक्षरात लिहिलेले असताना शिंदे गटाने त्यांच्या व्यासपीठावर ही कबुतराची नाही तर गरुडाची झेप आहे, असे लिहिण्यात आले आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार! - Marathi News | A chair named after Balasaheb Thackeray has been placed on the platform of CM Eknath Shinde; Charan Singh Thapa will also stand on the side! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची; बाजूला चरणसिंग थापाही उभे राहणार!

चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता. ...

Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC: "याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही...", राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका - Marathi News | Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC trolled by NCP Mahesh Tapase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही", NCPची शिंदेंवर घणाघाती टीका

शिंदे यांच्या बीकेसी मधील सभेला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ...

मुंबईतील दसरा मेळाव्याची चित्तरकथा; नेत्यांचे हवाहवाई अन् कार्यकर्त्यांना बसचे धक्के, दणके - Marathi News | Other side of Dussehra gathering in Mumbai; Leaders were going by planes and workers were hit by buses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईतील दसरा मेळाव्याची चित्तरकथा; नेत्यांचे हवाहवाई अन् कार्यकर्त्यांना बसचे धक्के, दणके

या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिकांना नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही गटांनी ठेवले आहे. ...

CM Eknath Shinde: 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट - Marathi News | Chief Minister Eknath Shinde tweeted before the Dussehra meeting to be held today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी शिंदेंचं ट्विट

CM Eknath Shinde: आज होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...