लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार - Marathi News | "Winning is the only option, otherwise there is no other option.."; Eknath Shinde's Shiv Sena's 'power blueprint' ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार

आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी ...

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले! - Marathi News | deputy cm eknath shinde kept his promise built a house for adil shah family in pahalgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!

Deputy CM Eknath Shinde: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. ...

“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार - Marathi News | i go where no one goes said deputy cm eknath shinde determination to bring development to remote areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार

Deputy CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ५६७ निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे - Marathi News | When a worker is humiliated, the Shiv Sainik in me disappears: Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे

मी स्वभावाला राेखठोक अन् हिशोबाला चोख; साताऱ्यात खालच्या पातळीवरील राजकारण ...

“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे - Marathi News | kdmc will accelerate projects to reduce traffic congestion and solve water problems said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: गेल्या १५ वर्षापासून या कार्यक्रमाला मी नियमितपणे येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | pm modi address to the nation is a big slap in the face to the opposition said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde News: शिवसेना या लढाईमध्ये एनडीए सरकारच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर असेल, हे मात्र नक्की, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे - Marathi News | Politics is not done by beating up people on a regular basis; do the work of the people: Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे

Eknath Shinde: घरात बसून आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही. त्यासाठी गावागावांत जाऊन कष्टकरी, शेतकरी, वारकरी व गरिबांसाठी काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला आहे ...

“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | dcm eknath shinde said lata mangeshkar is the vine of life and asha bhosle is the hope of life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: आशा भोसले यांनी स्वरसमाधी घेतली आहे; आकाशात चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत त्यांचा स्वर अजरामर राहील. लतादीदी आणि आशाताई सूरसंजीवनी बनून कायम राहतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...