या निवड प्रक्रियेसाठी प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्राकडे दोन जागा येतात, मात्र या दोन जागांसाठीही महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात देशामध्ये पाचव्या क्रमांकावर ...
Education : कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमधीलच ही एक विशेष तरतूद असणार आहे. ...
फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार, अमेरिकेतील ४० विद्यापीठांमध्ये जैन धर्मावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...
२०१७ पासून एकट्या महाराष्ट्रातील राज्यातील विद्यापीठांमध्ये १० हजारांहून अधिक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदे रिक्त असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. ...
२२ फेब्रुवारी रोजी दोन डझनाहून अधिक अभ्यासक्रमांच्या तृतीय व पाचव्या सत्राच्या ऑनलाइन फेरपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे परीक्षा हुकलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...