लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष - Marathi News | Student protest against fee hike in Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University RTM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; शुल्क वाढीसह विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

विद्यापीठ कॅम्पसचे गेट बंद असल्याने कुणालाच आत जाता येत नव्हते. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. ...

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - Marathi News | Students should uphold the mantra of national development and universal welfare - Governor Bhagat Singh Koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली... ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Corruption charges against RTM Nagpur University Vice-Chancellor; former Senate members Complaint to CM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आराेप; माजी सिनेट सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागपूर विद्यापीठ कुलगुरूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत - Marathi News | Highly educated and employed people are also among the unemployed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उच्चशिक्षितांसह नोकरी करणारेही बेरोजगारांच्या रांगेत

महारोजगार मेळाव्यात १५३२ जणांना रोजगार, १,१९६ जणांची ॲप्रेंटिसशिपसाठी निवड ...

गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, कधी साप आढळतात, कधी रानडुकरे धावतात, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत - Marathi News | Walking 2.5 km daily through knee-deep water, sometimes snakes are found, sometimes wild boars run, life-threatening exercise of students in Pimpalwadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

beed News: अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात. ...

शिक्षण विभागाने आधी स्वतः ‘गृहपाठ’ करावा; शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेला शिक्षकांचा विरोध - Marathi News | The education department should do its own 'homework' first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण विभागाने आधी स्वतः ‘गृहपाठ’ करावा; शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेला शिक्षकांचा विरोध

मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ (होमवर्क) बंद करण्याच्या विचार सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली. ...

३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता  - Marathi News | ugc approval of 3 new postgraduate courses to mumbai university distance education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता 

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु ...

सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद - Marathi News | Pallavi Bodile made the world record of teaching for 24 consecutive hours; Recorded in India Book of Records | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सलग २४ तास शिकविण्याचा 'पल्लवी'ने केला विश्वविक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. ...