लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

एसएनडीटी विद्यापीठात भारतीय ज्ञान, संस्कृत आणि योग केंद्र सुरू - Marathi News | Center for Indian Knowledge Sanskrit and Yoga started in SNDT University | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एसएनडीटी विद्यापीठात भारतीय ज्ञान, संस्कृत आणि योग केंद्र सुरू

भारतीय ज्ञानाची परंपरा ही शाश्वत असून ती आपण काळाप्रमाणे ओळखली पाहिजे, वापरली पाहिजे आणि तिचा वापर केला पाहिजे असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संगठन मंत्री मुकुल कानिटकर यांनी व्यक्त केले. ...

आदिवासी विद्यार्थ्यांना हीन वागणूक; अमरावती, यवतमाळच्या दोन इंग्रजी शाळांचे ‘नामांकित’ प्रवेश रद्द - Marathi News | 'Nominated' admissions canceled in two English schools of Amravati, Yavatmal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांना हीन वागणूक; अमरावती, यवतमाळच्या दोन इंग्रजी शाळांचे ‘नामांकित’ प्रवेश रद्द

महर्षी पब्लिक स्कूलला झटका ...

School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये - Marathi News | Students will get 6 thousand rupees for school travel expenses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Travel: विद्यार्थ्यांना शालेय प्रवास खर्चासाठी मिळणार सहा हजार रुपये

प्रवासखर्च म्हणून दरमहा सहाशे रुपये याप्रमाणे दहा महिन्याचे सहा हजार रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात जमा होणार ...

बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण - Marathi News | Education lessons for students through the imagination of a teacher in a remote village of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात शिक्षकाच्या कल्पकतेतून शिक्षणाचे धडे ...

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठच बंद केला तर फायद्याचं ठरेल, की तोट्याचंच? - Marathi News | Maharashtra, no homework for 1st to 4th standerd students, is it good for education or creative homework is necessary | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठच बंद केला तर फायद्याचं ठरेल, की तोट्याचंच?

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे नुकतेच शिक्षणमंत्री म्हणाले. खरंच मुलांचा गृहपाठ बंद करणं फायद्याचं ठरेल? ...

महाराष्ट्राची मुले शाळेतून का गळतात? धक्कादायक आकडेवारी - Marathi News | Why do children of Maharashtra drop out of school? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राची मुले शाळेतून का गळतात? धक्कादायक आकडेवारी

शाळा सोडणाऱ्या मुलांच्या एकूण संख्येपैकी ८१ टक्के मुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण सोडतात. हे टाळता येईल? ...

गावात दिवसभरातून येते एकाचवेळी बस; विद्यार्थ्यांना टपावरुन करावा लागतोय जीवघेणा प्रवास - Marathi News | A bus arrives in the village at the same time; Students have to make a dangerous journey step by step | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावात दिवसभरातून येते एकाचवेळी बस; विद्यार्थ्यांना टपावरुन करावा लागतोय जीवघेणा प्रवास

लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे. ...

राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन - Marathi News | Samadhi protest in front of the municipality in support of the chief officer in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन

या समाधी आंदोलनाने एकच खळबळ उडाली. ...