लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम - Marathi News | Degree course in the old pattern in affiliated colleges of the SRT University Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम

विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू ...

विद्यापीठाने २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली; 'येथे' प्रथम वर्षाला प्रवेश न घेण्याचे आवाहन - Marathi News | RTM Nagpur University freezes affiliation of 25 colleges; Appeal not to take first year admission in this college | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाने २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली; 'येथे' प्रथम वर्षाला प्रवेश न घेण्याचे आवाहन

अकॅडमिक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने केली कारवाई ...

भरमसाठ फी घेणाऱ्या इंटिग्रेटेडवर अंकुश कधी? लाखोंच्या शुल्काने पालकांची कोंडी - Marathi News | When will the curbs on integrated charging huge fees? Dilemma of parents with fees of lakhs | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :भरमसाठ फी घेणाऱ्या इंटिग्रेटेडवर अंकुश कधी? लाखोंच्या शुल्काने पालकांची कोंडी

ना उपस्थितीची, ना उपक्रमात सहभागी होण्याची अट; मात्र, मोठ्या शुल्कामुळे पालक बेहाल ...

या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका! मुंबईतील १८६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर - Marathi News | DO NOT JOIN THESE SCHOOLS as List of 186 unauthorized schools in Mumbai released | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका! मुंबईतील १८६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून ही यादी सार्वजनिक करण्यात आली आहे ...

आरोग्य विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवात 'सीएसएमएसएस' दंत महाविद्यालय सर्वोत्कृष्ट - Marathi News | 'CSMSS' Dental College Best in Silver Jubilee of Health University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवात 'सीएसएमएसएस' दंत महाविद्यालय सर्वोत्कृष्ट

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान : आरोग्य विज्ञान विद्यापीठात कार्यक्रम ...

स्पर्धात्मक जगात आपल्या मुलासाठी सर्वोत्तम शाळा निवडताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Important things to remember while choosing the best school for your child in a competitive world | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :स्पर्धात्मक जगात आपल्या मुलासाठी सर्वोत्तम शाळा निवडताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी

मुलांचे भवितव्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी शाळा निवडताना पालकांनी ५ प्रमुख कारणे पाहिली पाहिजेत. ...

'सायबर सेक्युरिटी'ला आयआयटी कानपूरची साथ; नागपूर विद्यापीठातील स्टार्टअप - Marathi News | IIT Kanpur Support for 'Cyber Security'; A startup in RTM Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सायबर सेक्युरिटी'ला आयआयटी कानपूरची साथ; नागपूर विद्यापीठातील स्टार्टअप

सरकारी तसेच विविध आस्थापनांवर होणारे सायबर हल्ले लक्षात घेता देशात सर्वात मोठी सायबर आर्मी निर्माण केली जात आहे ...

चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर - Marathi News | Sub-centre of Gondwana University to be built in Chandrapur, 8.53 acres of land approved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश ...