लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार - Marathi News | Balbharti woke up; They will take back books with separated pages and give new ones | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालभारती खडबडून जागी झाली; पाने वेगळी झालेली पुस्तके परत घेणार, नवीन देणार

पुस्तकाला पिना मारलेल्या नाहीत फक्त ‘ग्लू’ वापरुन चिटकविण्यात आले आहे. यामुळे पुस्तक फाटणारच, असेही व्यापाऱ्यांनी नमूद केले. ...

बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात! - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar 600 Anganwadis are runs in Samaj Mandir to introduce education to children! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालकांना शिक्षणाची ओळख करून देणाऱ्या ६०० अंगणवाड्या भरतात समाज मंदिरात!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने बांधकाम निधी गोठवला; स्वतःच्या इमारतीचे स्वप्न अंधकारमय ...

उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका! - Marathi News | Despite the threat of heatstroke, some schools of CBSE boards other than the state board have opened in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उष्माघाताचा धोका तरी वाजतोय खासगी शाळांचा ठोका!

विद्यार्थी होताहेत घामाघूम : सरकारी शाळा ३० जूनपासून ...

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली - Marathi News | The books of Balbharti cannot bear the weight of the pages; Within three days the pages torn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक ...

'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू - Marathi News | 'Improve educational standards'; Parents go on hunger strike against Podar School | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'शैक्षणिक दर्जा सुधारा'; पोदार स्कूलच्या विरोधात पालकांचे उपोषण सुरू

पालकांनी शाळेवर काही आरोप केले असून काही मागण्याही ठेवल्या आहेत. ...

१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ - Marathi News | 1965 researchers get Rs 7 crore scholarship per month; The only university in the country | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ

विद्यापीठातील १९६५ संशोधक विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना ...

मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता - Marathi News | Is the boy a doctor or an engineer? Brain capacity will be known in just 20 minutes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुलगा डॉक्टर की इंजिनीअर? केवळ २० मिनिटांत कळणार मेंदूची क्षमता

मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या ब्रेन मॅपिंग विशेष सॉफ्टवेअर मशीनद्वारे हे शक्य होणार आहे. ...

अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला - Marathi News | 11th admission first list on 21st June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची पहिली यादी २१ जूनला

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीच्या माहितीनुसार १४ जूनपासून इनहाऊस कोटा व अल्पसंख्याक संवर्गाचे प्रवेश सुरू झाले. ...