लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

जाचक अटी अन टोलवाटोलवी, राज्यातील १४२९ प्राध्यापकांना पदोन्नती मिळेना - Marathi News | Oppressive conditions, 1429 professors in the state did not get promotion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाचक अटी अन टोलवाटोलवी, राज्यातील १४२९ प्राध्यापकांना पदोन्नती मिळेना

१५ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, उच्च शिक्षण विभागाची टोलवाटोलवी ...

नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण - Marathi News | 9 thousand teachers will find out-of-school children in Nanded; A survey of five and a half lakh families will be conducted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण

वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. ...

शाळेला १०० टक्के अनुदान; तरी घेतात विद्यार्थ्यांकडून शुल्क - Marathi News | 100 percent grant to school; However, they charge fees from the students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळेला १०० टक्के अनुदान; तरी घेतात विद्यार्थ्यांकडून शुल्क

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील प्रकार : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात पर्दाफाश ...

मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले - Marathi News | pediatrician focused on children's diet, 'screen time' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

महापालिकेच्या दहा शाळांमध्ये राबविणार उपक्रम : भारतीय बालरोग अकादमीचा शालेय शिक्षण विभागासोबत करार ...

Kolhapur: आदित्य नलवडेची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड, शिक्षणासह सर्व सुविधा मिळणार मोफत - Marathi News | Aditya Vikram Nalavde from Gargoti selected for undergraduate computer science program at Stanford University, California USA | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आदित्य नलवडेची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड, शिक्षणासह सर्व सुविधा मिळणार मोफत

ऑनलाईन दिलेल्या परिक्षेत ९९ टक्के गुण ...

झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे ! - Marathi News | Polytechnic for quick employment; Students' attraction to 'computer'! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झटपट नोकरीसाठी पॉलिटेक्निक; विद्यार्थ्यांचा ओढा 'कॉम्प्युटर'कडे !

मुदतवाढीमुळे नोंदणी वाढली : पाच वर्षांत सहाशेवर विद्यार्थ्यांना रोजगार ...

पावणेचारशे अंगणवाड्यांना परभणी जिल्ह्यात नाही स्वतःची इमारत - Marathi News | 3 hundred and 74 Anganwadis in Parbhani district do not have their own building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पावणेचारशे अंगणवाड्यांना परभणी जिल्ह्यात नाही स्वतःची इमारत

निधीसाठी प्रस्ताव पाठवून सुद्धा तो मान्य होत नसल्याने प्रशासकीय स्तरावर पण अडचणींचा डोंगर पुढे येत आहे. ...

झेडपी शाळेची दयनीय अवस्था; तुटक्या पत्रावर बसून ग्रामपंचायत सदस्याचे अनोखे आंदोलन - Marathi News | Deplorable state of ZP school; A unique agitation of a Gram Panchayat member sitting on a tin patras roof top in full rain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झेडपी शाळेची दयनीय अवस्था; तुटक्या पत्रावर बसून ग्रामपंचायत सदस्याचे अनोखे आंदोलन

अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील जिल्हा परिषदेची शाळेची दयनीय अवस्था  ...