लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था - Marathi News | More than 400 PhD holders in a single year IIT Bombay became the first educational institution in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. ...

मविप्र निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय शिलेदार - Marathi News | Once again a political icon in the MVP election field | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मविप्र निवडणुकीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय शिलेदार

शिक्षण, सहकार क्षेत्रात राजकीय जोडे बाहेर काढून यावे, पक्षीय राजकारण आणू नये, महाराष्ट्राची ही परंपरा आहे...अशी विधाने सामान्य नागरिकांच्या तोंडावर फेकली जात असली तरी त्या विधानात कितपत तथ्य आहे, याची पुरेशी कल्पना विधान करणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्या दोघा ...

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास - Marathi News | ABCD lessons, but across the river A perilous journey of toddlers in the India's Amrit Mahotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. ...

गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल - Marathi News | 5 percent reservation for Govinda Should we just study for years Question of competitive exam students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोविंदांना ५ टक्के आरक्षण! आम्ही वर्षानुवर्षे फक्त अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षा विद्दयार्थ्यांचा सवाल

सरकारी नोकऱ्यामध्ये 5 टक्के आरक्षणाला स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध ...

शिक्षण घेऊन दोन वेळचा घास मिळवता यावा, म्हणून... - Marathi News | Education should earn two meals a day, so... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षण घेऊन दोन वेळचा घास मिळवता यावा, म्हणून...

सध्या देशात हरयाणा, दिल्ली, गुजरात व राजस्थान अशी चार काैशल्य विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रातले काैशल्य विद्यापीठ राज्यात पहिले तर देशातील पाचवे आहे. या विद्यापीठाचे मुख्यालय मुुंबई असून, कार्यकक्षा संपूर्ण राज्य आहे. ...

एलएलएम विधी अभ्यासक्रम मान्यतेच्या प्रस्तावात घोटाळे? मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची काँग्रेसची मागणी - Marathi News | Scams in LLM law course approval proposal? Congress demands an inquiry from the Chief Minister | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एलएलएम विधी अभ्यासक्रम मान्यतेच्या प्रस्तावात घोटाळे? मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची काँग्रेसची मागणी

Congress News: 2022- 23 साठी नवीन अभ्यासक्रम प्रस्ताव मानण्यासाठी शासनाकडे सादर केले गेले होते. त्या प्रस्तावांच्या मान्यतेमध्ये प्रचंड मनमानी झाल्याची तक्रार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. ...

11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध - Marathi News | 11th Third Admission Round Process Begins in Pune; More than 1 lakh seats available | Latest pune News at Lokmat.com

पुणे :11th admission: पुण्यात अकरावीची तिसरी प्रवेश फेरी प्रक्रिया सुरु; तब्बल १ लाखांहुनही अधिक जागा उपलब्ध

दुसऱ्या फेरीत ४० हजारांवर विद्यार्थ्यांना प्रवेश ...

मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण कसे मिळेल? - Marathi News | How can children get quality higher education? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण कसे मिळेल?

Education : मजुरांच्या, मागास जातीच्या मुलांना आजही राज्यात उच्च शिक्षणाच्या संधी कमी आहेत. शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर घसरल्याने दर्जाही खालावला आहे. ...