लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई - Marathi News | There were 150 illegal schools in Vasai taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई

वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. तर या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षा धोक्यात आली आहे. ...

शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध! - Marathi News | Principal opposes new order of school nutrition diet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शालेय पोषण आहाराच्या नव्या आदेशाला मुख्याध्यापकांचा विरोध!

शाळांमध्ये नाचणी, बाजरीची भाकरी विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने साहित्य उपलब्ध करून दिलेले नाहीत. ...

शेतमजुराच्या मुलाची अंतराळाला गवसणी - Marathi News | A farm boy's son gazes into space | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतमजुराच्या मुलाची अंतराळाला गवसणी

शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाने परिश्रम व जिद्दीच्या बळावर आयआयटी चेन्नईसारख्या देशातील प्रतिष्ठित संस्थेतून एअरोस्पेस इंजिनियरची पदवी घेत अंतराळाला गवसणी घातली आहे. ...

आठ महिन्यांनी मिळाला विधी विद्यापीठाला पूणवेळी कुलगुरू - Marathi News | After eight months, the law University got new Vice Chancellor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठ महिन्यांनी मिळाला विधी विद्यापीठाला पूणवेळी कुलगुरू

तेलंगणातील नलसार विधी विद्यापीठातील के.व्ही.एस सर्मा यांची निवड ...

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही स्वरूपाच्या परीक्षा घेवू नये, युवासेनेची मागणी - Marathi News | Demand of Yuva Sena should not be taken in any form of school students during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही स्वरूपाच्या परीक्षा घेवू नये, युवासेनेची मागणी

महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषता: कोकणातील बहूतांश चाकरमानी आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. ...

‘येथे’ विद्यार्थ्यांना चिखलात बसून घ्यावे लागते शिक्षण - Marathi News | The 'here' students have to sit in the mud | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘येथे’ विद्यार्थ्यांना चिखलात बसून घ्यावे लागते शिक्षण

कोणताही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या शासनाच्या अखत्यारीत असलेल्या जि.प. शाळेत मात्र विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यात बसून शिकावे लागत असल्याची वस्तुस्थिती गोंदिया जिल्ह्यात समोर आली आहे. ...

कामगार पाल्यांसाठी अडीच कोटींची शिष्यवृत्ती - Marathi News | Two and a half crore scholarships for the working class | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामगार पाल्यांसाठी अडीच कोटींची शिष्यवृत्ती

बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत ...

सुनावणीकडे शिक्षकांची पाठ - Marathi News | Teacher's lesson toward hearing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुनावणीकडे शिक्षकांची पाठ

जालना जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी ‘ग्रेड पे’ वेतनश्रेणी संदर्भात प्राथमिक पदवीधर शिक्षकांची सुनावणी ठेवली होती; परंतु या सुनावणीकडे शिक्षकांनी पाठ फिरवत अनुपस्थिती दर्शविली. ...