विविध प्रकारच्या व्यावसायिक व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून, महाराष्ट्र राज्य प्रवेशपरीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ ...
दफ्तरमुक्त शनिवार अंतर्गत देशमाने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळावा व आठवडे बाजार भरवित प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे धडे घेतले. आज पहाटेच सर्व विद्यार्थ्यांनी दुकाने लावण्यासाठी लगभग केली. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदूर येथील विद्यार्थिनी आम्रपाली पगारे हिने नाशिक येथे झालेल्या अविनाश गांगुर्डे प्रस्तुत सूर सुपरस्टार या गायन स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. ...
. नागपुरातील अनुजा दारव्हेकर यांनी नागपुरी बोलीवर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएचडी बहाल केली आहे. ...
मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार या ...