इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्य ...
‘लेक वाचवा लेक शिकवा’ उपक्रमातंर्गत दापूर जिल्हा परिषद शाळेत प्रभातफेरीतून जनजागृती करण्यात आली. विविध कार्यक्र मांतून जागृती करीत सुमारे १५० विद्यार्थिनींच्या घराच्या दारांवर त्यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. ...
महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते. ...
दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले. ...
मालेगावी मौलाना मुक्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस्मध्ये आयोजित ४५वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव होते. ...
नामपूर येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाची व्याख्यानमाला संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे औचित्य साधून हिंदी विभागाचा पालक मेळावादेखील आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. ...