विभिन्न मतांमुळे अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तिढा वाढला आहे. आधीच कोरोनामुळे अस्वस्थ असलेले विद्यार्थी परीक्षा होणार की नाही या प्रश्नामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. ...
आॅनलाइन शिक्षण मालेगाव शहरात व तालुक्यात कितपत यशस्वी होईल याबाबत पालक आणि शिक्षकांमध्येच संभ्रम असून, संबंधितांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे. ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत बेटी बचाओ-बेटी पढाओ अंतर्गत उत्कृष्ट काम करणाºया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. ...
राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना विद्यापीठ, महाविद्यालयांत १ ऑगस्टपासून अध्ययन सुरू केले जाणार आहे. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाचे कुलगुरुंच्या नावे पत्र पाठविले आहे. ...