लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

‘सीबीएसई’ दहावीच्या परीक्षेत राजनंदिनी अव्वल! - Marathi News | Rajnandini tops CBSE Class X exams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीबीएसई’ दहावीच्या परीक्षेत राजनंदिनी अव्वल!

स्कूल आॅफ स्कॉलर हिंगणा रोडची विद्यार्थिनी राजनंदिनी मानधने हिने ९९ टक्के गुण घेत अव्वल स्थान पटकावले. ...

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड शिक्का मारणे ही विकृतीच, सामनामधून घणाघात - Marathi News | ''Covid promoted stamping on students' marks is a perversion'', Saamana editorial Criticized Agricultural University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड शिक्का मारणे ही विकृतीच, सामनामधून घणाघात

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारणाऱ्या विद्यापीठांवर आज सामनामधील अग्रलेखातून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. ...

अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून - Marathi News | Eleventh admission application process from 26th July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून

विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रारूप अर्ज भरण्याची सुविधा ...

चिमुकल्यांच्या खांद्यावरचे ओझे होणार कमी... शाळेत एकच पुस्तक न्यावे लागणार.. - Marathi News | The burden on kid's shoulders will be less ... Only one book will have to be brought to school .. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिमुकल्यांच्या खांद्यावरचे ओझे होणार कमी... शाळेत एकच पुस्तक न्यावे लागणार..

शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात आहे. ...

मान्यता नसतानाही 'सीबीएसई' अभ्यासक्रम: एमराल्ड हाइट्स स्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांकडून झाडाझडती! - Marathi News | CBSE syllabus without approval: Emerald Heights School | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मान्यता नसतानाही 'सीबीएसई' अभ्यासक्रम: एमराल्ड हाइट्स स्कूलची शिक्षणाधिकाऱ्यांकडून झाडाझडती!

प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने सोमवारी दुपारी शाळेत जाऊन झाडाझडती घेतली. ...

सध्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा शक्य नाहीच ... ! - Marathi News | At present final year exams are not possible ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सध्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा शक्य नाहीच ... !

परीक्षा रद्द नाहीत मात्र साध्य घेणे शक्य नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण; राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय ...

धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका - Marathi News | Shocking! Promoted Kovid-19 marks given in Agricultural University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक! कृषी विद्यापीठात दिल्या ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिका

बी.एस्सी.नंतर एम.एस्सी.मध्ये प्रवेश अथवा मोठ्या संस्थांमध्ये नोकरीच्यावेळी प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका डाग लावणारी ठरणार आहे. ...

प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग ऑलाईन करण्याचा विचार - Marathi News | The idea of doing fifth Class online on an experimental basis | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रायोगिक तत्त्वावर पाचवा वर्ग ऑलाईन करण्याचा विचार

पाचवा वर्ग प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली; परंतु त्यावर अंतीम निर्णय झालेला नाही. ...