लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

१.५ टक्के लोकांचीच म्युच्युअल फंडात गुंतवणूक - Marathi News |  1.5% of people invest in mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१.५ टक्के लोकांचीच म्युच्युअल फंडात गुंतवणूक

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्ह ...

निर्यातीअभावी खोळंबले ‘मेक इन इंडिया’, सीआयआय प्रमुखांची खंत   - Marathi News | 'Make in India' break due to lack of exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्यातीअभावी खोळंबले ‘मेक इन इंडिया’, सीआयआय प्रमुखांची खंत  

मेक इन इंडियामुळे आयात होणाऱ्या वस्तूंना नवे पर्याय निर्माण झाले परंतु त्याचा निर्यातीसाठी फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे मेक इन इंडियाचा उद्देशच अयशस्वी आहे, असे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे नवे अध्यक्ष व रसना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पिरुझ ...

‘रिअल इस्टेट’ला येणार अच्छे दिन ! - Marathi News | Good day to come to 'real estate'! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘रिअल इस्टेट’ला येणार अच्छे दिन !

राज्यशासनाने रेडीरेकनरचे दर स्थिर ठेवल्याने नवीन घर खरेदीच्या प्रतीक्षेत असणाºया मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे. ...

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार २० लाखांपर्यंत टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी, विधेयकाला लोकसभेत मंजुरी - Marathi News | Private sector employees get tax free gratuity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार २० लाखांपर्यंत टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी, विधेयकाला लोकसभेत मंजुरी

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आता खाजगी क्षेत्रात काम करत  असलेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा... ...

आक्रमक कार्यशैलीच्या व्यक्तीची बँकेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक नको, आर्थिक घोटाळ्यांसाठी उपाययोजना - Marathi News | Do not appoint aggressive managers as bank's chief managing directors, measures for financial scams | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आक्रमक कार्यशैलीच्या व्यक्तीची बँकेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक नको, आर्थिक घोटाळ्यांसाठी उपाययोजना

अनेक कंपन्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नसल्याने नॉनपरफॉर्मिंग अ‍ॅसेटचे (एनपीए) प्रमाण वाढत जाते. ही गोष्ट टाळण्यासाठी आक्रमक कार्यशैली असलेल्या व्यक्तीची मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी यापुढे नियुक्ती करु नये असे... ...

कॉर्पोरेट कर्जांचे होणार लेखा परीक्षण - Marathi News | Corporate loans will be audited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॉर्पोरेट कर्जांचे होणार लेखा परीक्षण

रिझर्व्ह बँकेकडून सरकारी बँकांमधील कॉर्पोरेट कर्जांचे विशेष लेखा परीक्षण केले जाणार आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर बँकेने हे ठोस पाऊल उचलले आहे. यामध्ये विशेषत: ‘एलओयू’ची पाहणी होणार आहे. ...

घसरण सुरूच; सेन्सेक्स ३४ हजारांच्या खाली - Marathi News |  Slow down; Sensex down below 34 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरण सुरूच; सेन्सेक्स ३४ हजारांच्या खाली

बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताह ...

महाराष्ट्राची आर्थिक गुढी उभारण्याचा प्रयत्न ! - Marathi News |  Maharashtra's economic effort to raise the economic! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्राची आर्थिक गुढी उभारण्याचा प्रयत्न !

ढीपाडवा म्हणजे नव वर्षारंभ! महाराष्ट्रात लोक घराच्या बाहेर बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुनिंबाची पाने, अंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून, त्यावर धातूचा तांब्या बसवून गुढी उभारतात आणि त्याची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात ...