ग्राहकांनी खरेदी डिजिटल पेमेंटने केल्यास त्यांना १०० रुपयांपर्यंतचा इन्सेटिव्ह देण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी अमान्य केला. आता यापुढे महिन्याला एकदाच जीएसटी रिटर्न सादर करावा लागणार आहे. ...
आगामी दशकात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या काळात भारताचा वृद्धीदर ७.९ टक्के म्हणजेच चीन व अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे. ...
नोटाबंदीच्या आधीपेक्षाही अधिक नोटा चलनात असल्याची रिझर्व्ह बँकेची आकडेवारी असली, तरीही अनेक शहरांतील एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, सरकारने लादलेली ही छुपी नोटाबंदी तर नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक राज्यांतून २,०० ...
चीनने तयार न्यूजप्रिंट कागद आयात करणे सुरू केल्यामुळे जगभर न्यूजप्रिंटचे भाव आॅक्टो. २०१७ ते फेब्रु. २०१८ या काळात ४८० डॉलर (३१,२०० रुपये)वरून ८०० डॉलर (५२,००० रुपये) प्रतिटनापर्यंत वाढले आहेत. ही वाढ ६० टक्के आहे. ...
इंधनाचे दर विक्रमी उच्चांकावर जात असल्याने महागाई दरात वाढ होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरणात महत्त्वाच्या व्याजदरात कुठलाही बदल केलेला नाही. ...