उद्योगजगतात असलेल्या सुस्तीच्या वातावरणामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवरील चिंता आधीच वाढलेली आहे. त्यात आता येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अधिकच खडतर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
देशातील आर्थिक जगतात आलेल्या सुस्तीचे परिणाम आता दिसू लागले असून, या आर्थिक सुस्तीचा फटका आता सरकारच्या तिजोरीलाही बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...