लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates pm narendra modi meets finance minister nirmala sitharaman for 2nd economic stimulus package SNA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत. ...

CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे - Marathi News | CoronaVirus, Lockdown Latest Marathi news and Live Updates Bank of baroda introduced special covid emergency credit provide relief to msme sector sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे

बँक ऑफ बडोदाच्या विशेष कोविड इमर्जन्सी क्रेडिट स्कीममध्ये छोट्या व्यवसायिकांना लोन रिस्ट्रक्चरिंगचा फायदा मिळू शकेल. यात, कंपन्यांच्या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ करण्याचीही योजना आहे. ...

CoronaVirus: ‘कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली स्वप्ने, शहरात परतणार नाही,’ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची भावना - Marathi News | CoronaVirus: ‘Dreams shattered by corona, will not return to the city,’ migrant workers feelings BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ‘कोरोनामुळे उद्ध्वस्त झाली स्वप्ने, शहरात परतणार नाही,’ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची भावना

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चार पैसे कमावण्याच्या आशेने शहरात आलेले मजुर आणि छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे असे लोक आता गावची वाट धरत आहेत. ...

८१ कोटींचे मुद्रांक शुल्क ४५ लाखांवर - Marathi News | 81 crore stamp duty on 45 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८१ कोटींचे मुद्रांक शुल्क ४५ लाखांवर

महसूलाच्या प्रमुख स्त्रोताची लाँकडाऊनमुळे दयनीय अवस्था   ...

आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली - Marathi News | Thumbs up! Coca cola incresed salaries of 7000 Employees in corona Crisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज कुछ तुफानी करते है! विक्री थंडावलेली असूनही कंपनीने पगारवाढ केली

आयटी कंपनी कॅपजेमिनीनंतर आता कोका कोला कंपनीने पगार कपात न करता थेट पगारवाढ केली आहे.  ...

coronavirus : महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश - Marathi News | coronavirus: Modi government angry over tax hike advice given by revenue officials, orders inquiry BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश

कोरोनाच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर FORCE नावाने एक 44 पानांचा अहवाल तयार करण्यात आल्याच्या वृत्तामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

कर वाढवा, नवे लावा! कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महसूल अधिकाऱ्यांकडून सरकारला सल्ला - Marathi News | coronavirus: Increase taxes, introduce new tax! Advice to government from revenue officials for compensation for corona damage BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर वाढवा, नवे लावा! कोरोनामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी महसूल अधिकाऱ्यांकडून सरकारला सल्ला

लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारला मिळणाऱ्या महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. ...

फ्रँकलिन टेम्पलटनने का बंद केले सहा म्युच्युअल फंड? - Marathi News | Why did Franklin Templeton close six mutual funds? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्रँकलिन टेम्पलटनने का बंद केले सहा म्युच्युअल फंड?

जगप्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने काल भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना तडकाफडकी बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत. ...