कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...
जुलै महिन्यात देशाच्या सेवाक्षेत्राचा पीएमआय ३४.२ होता तो ऑगस्टमध्ये ४१.८ वर पोहोचला आहे. मार्च महिन्यानंतर प्रथमच हा इंडेक्स या उंचीवर पोहोचला आहे. ...