लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News, मराठी बातम्या

Economy, Latest Marathi News

अग्रलेख - जीडीपीच्या आकडेवारीच्या चोवीस टक्क्यांचा चिमटा - Marathi News | Headline - Tweak to twenty-four percent of GDP figures | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - जीडीपीच्या आकडेवारीच्या चोवीस टक्क्यांचा चिमटा

तीन महिन्यांच्या काळात सरकारच्या तिजोरीत १०० पैसे पडतील असा अंदाज होता, त्याऐवजी तिजोरीत फक्त ७६ पैसे जमा झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचे असे आकुंचन स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच होत आहे. ...

जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai - Marathi News | netizens mocks modi government with modi hai to mumkin hai after gdp contracts 23 9 percent | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai

मोदी सरकारची टॅगलाईन वापरून मोदी सरकारवरच निशाणा ...

कोरोनाकाळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला, मोदींचा ‘विकास’ गडगडला! - Marathi News | India's economy 'collapsed' during Corona era, Modi's 'development' collapsed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाकाळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला, मोदींचा ‘विकास’ गडगडला!

कोरोना काळात देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. हा तळ इतका खोलात गेला की तळात कितीही वाकून बघितले तर अंधाराशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. इतकी भयावह स्थिती या देशाची झाली आहे. ...

Gold-Silver Price : सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, पाहा आजचे दर - Marathi News | todays gold silver price 418 to rs 52963 per 10 grams silver jumped 2246 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold-Silver Price : सोने पुन्हा महागले; चांदीच्या किंमतीत 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढ, पाहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कमकुवत झालेल्या डॉलरमुळे सोन्याचे दर दोन आठवड्यांत उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. ...

बळीराजानंच अर्थव्यवस्थेला तारलं.... लॉकडाऊन काळात केवळ कृषी क्षेत्रात जीडीपी वाढला - Marathi News | farmers saved the economy .... During the lockdown period, GDP grew in the only agricultural sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बळीराजानंच अर्थव्यवस्थेला तारलं.... लॉकडाऊन काळात केवळ कृषी क्षेत्रात जीडीपी वाढला

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे. ...

"जब जीडीपी डुबा, तब रसोडे में कौन था? मोदी जी थे; काँग्रेसचा कोकिलाबेन स्टाईल हल्ला - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जब जीडीपी डुबा, तब रसोडे में कौन था? मोदी जी थे; काँग्रेसचा कोकिलाबेन स्टाईल हल्ला

काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | congress priyanka gandhi vadra attacks modi government on gdp data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात (GDP) 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविण्यात आली आहे. ...

जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला' - Marathi News | GDP slump ... BJP ruined the 'money' earned by the people, congress on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीडीपीची घसरगुंडी... 'देशवासीयांनी कमावलेल्या 'अर्थ'चा भाजपाने अनर्थ केला'

भारतीय सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीतील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. त्यामधून वरील निष्कर्ष निघाले आहेत. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांपैकी कृषिक्षेत्रवगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये घसरण झालेली दिसून येत आहे ...